टॅग
कोपरखैरणे येथील टिळक इंजिनिअरिंग कॉलेजमधील आंदोलनातील तोडफोडीच्या आरोपातील बारा कार्यकर्त्यांची न्यायालयाने पंधरा वर्षांनी निर्दोष मुक्तता केली. शिष्यवृत्ती व प्रवेश प्रक्रियेतील अडचणींवरून हे आंदोलन झाले होते.