टॅग
निर्मात्यांनी ‘रामायण’च्या तिकिटांच्या किमती ८० टक्क्यांपर्यंत कमी करून ९९ रुपयांपासूनची तिकिटे ठेवली. २० व्या दिवशी त्याचा फायदा झाला; मंगळवारी भारतातील निव्वळ कमाई १७.५० कोटी रुपये झाली आणि २० दिवसांची एकूण कमाई सुमारे ९७२.७५ कोटींवर गेली.