टॅग
मुंबईतील बांद्रा येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये 'द ड्रामा उत्सव २०२६' सुरू आहे. १८ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि बंगाली अशा पाच भाषांतील १५ नाटके रंगणार आहेत.