टॅग
जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांनी 3 टक्के परवाना शुल्क कमी करण्याची आणि 5 टक्के डिजिटल भारत निधीची वसुली तात्पुरती थांबवण्याची मागणी केली आहे. या खर्चामुळे 6G नेटवर्कसाठी गुंतवणूक मर्यादित होते, असा कंपन्यांचा दावा आहे.