टॅग
पुणे महापालिकेने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या 33 मालमत्तांच्या लिलावाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या मालमत्तांवर 539.65 कोटी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी आहे. पुणे शहर व हवेली तालुक्याच्या तहसीलदारांना 7/12 उताऱ्यांवर थकबाकी नोंदवण्याची विनंती केली आहे.