टॅग
रणजी करंडकाच्या तिसऱ्या फेरीत गुरुवारी मुंबईने हरियाणाचा 10 विकेटने पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. तनुष कोटियानने कारकिर्दीतील सर्वोत्तम 8/81 घेतले. बंगालने केरळचा 287 धावांनी, विदर्भाने गोव्याचा डावाने 27 धावांनी आणि कर्नाटकने त्रिपुराचा डावाने 116 धावांनी पराभव केला.