टॅग
तामिळनाडू ग्रामविकास विभागाच्या नावावरील खाजगी बँक खात्यातून सुमारे 22 कोटी रुपये सायबर फसवणूक करणाऱ्यांनी पळवल्याचे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत नऊ जणांना अटक झाली असून तीन विशेष पथके तीन राज्यांत पाठवली आहेत.