टॅग
निर्मात्या एकता कपूर यांनी छठपूजेच्या दिवशी 'द व्हान २'ची घोषणा केली. सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये एक मुलगी फुलपाखराच्या मागे जंगलात जाताना दिसते. बालाजी मोशन पिक्चर्स आणि टीव्हीएफ पुन्हा एकत्र आले आहेत.