टॅग
आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी आई-वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हस्तक्षेप मागितला आहे. १७५हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये राजकीय हस्तक्षेप टाळण्याचे आवाहन केले आहे.