टॅग
सय्यद मुश्ताक अली करंडकात सोमवारी मुंबईने गुजरातचे १९८ धावांचे आव्हान १५.४ षटकांत पूर्ण केले. सूर्यकुमार यादवने २९ चेंडूंत ८२ धावा केल्या. दुसरीकडे केरळने महाराष्ट्राचा ९४ धावांनी पराभव केला. राजत पाटीदारने ४८ चेंडूंत नाबाद १३५ धावा फटकावल्या.