टॅग
मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या कार्यपद्धतीवरून मंत्रिमंडळात मतभेद उभे राहिले आहेत. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा वीजमंत्री सनी जोसेफ यांनी एकहाती निर्णयांना विरोध केला आहे. निर्णयांपूर्वी सर्व मंत्र्यांशी चर्चा व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे. गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी मात्र मतभेद फेटाळले आहेत.