टॅग
नाशिक महानगरपालिकेतील दहा नामनिर्देशित नगरसेवकपदांपैकी सहा भाजपला मिळाल्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला आहे. दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या निवडीने महापालिका निवडणुकीच्या निकालावरील पक्षांतर्गत वाद पुन्हा उघड झाला आहे.