टॅग
अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या निवासस्थानी १८ ऑक्टोबरला झालेल्या गोळीबारप्रकरणी मकोका न्यायालयाने सुनेहा शर्मा यांची पोलीस कोठडी २१ नोव्हेंबरपर्यंत वाढवली. गोळीबारासाठी वापरल्या गेलेल्या क्रिप्टो व्यवहारांचा तपास सुरू आहे.