टॅग
सुमीत राघवन यांच्या 'ही दोस्ती तुटायची नाय' या नाटकाचा १०० वा प्रयोग रविवारी मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये पार पडला. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला.