टॅग
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी द्रमुक नगरसेविका सुधा दीनदयाळन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सत्ताधारी टीव्हीकेने निषेध व्यक्त केला आहे.