#student-agitation
१५ वर्षांनी १२ आंदोलकांची निर्दोष मुक्तता
कोपरखैरणे येथील टिळक इंजिनिअरिंग कॉलेजमधील आंदोलनातील तोडफोडीच्या आरोपातील बारा कार्यकर्त्यांची न्यायालयाने पंधरा वर्षांनी निर्दोष मुक्तता केली. शिष्यवृत्ती व प्रवेश प्रक्रियेतील अडचणींवरून हे आंदोलन झाले होते.
ब्रेकिंग न्यूजMPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख १२ मागण्या आणि मा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर झालेली परिपूर्ती
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.
