टॅग
एसटीटीजीडीसीच्या नोएडा येथील डेटा सेंटरमध्ये नेसा कंपनीची एआय कम्प्युट क्षमता उभारणार आहे. पहिला टप्पा 2027 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार असून 9,000 जीपीयूपर्यंत क्षमता असेल.