टॅग
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात अनूपगढ़-सुरतगढ़ रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री स्फोट झाला. रुळाला आधार देणारे दोन सिमेंट ब्लॉक उद्ध्वस्त झाले. एटीएस, सीआयडी आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी आहे; दोन प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत.