टॅग
इंडियाएआय मिशनच्या पाठिंब्याने उभ्या राहिलेल्या चॅरियट या स्टार्टअपने 'चॅरियट-1-एएसआर रिअलटाइम' हे भाषण ओळख मॉडेल सादर केले. प्रादेशिक उच्चार, पार्श्वभूमीचा गोंगाट आणि मिश्र भाषिक संभाषण हाताळणारे हे मॉडेल गुगल, इलेव्हनलॅब्ससह जागतिक मॉडेलांपेक्षा सरस असल्याचा कंपनीचा दावा आहे.