टॅग
एपीएल अपोलो ट्युब्सने टाटा स्टीलच्या चार कारखान्यांतील ट्यूब व पाइप व्यवसायासाठी ११,७०० कोटी आणि टाटा स्टील कलर्सच्या १०० टक्के भागभांडवलासाठी १६,३०० कोटी रुपये देण्याचे ठरवले आहे. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांनी रविवारी मंजुरी दिली असून स्पर्धा आयोगाची परवानगी बाकी आहे.