टॅग
गायक दलेर मेहंदी यांच्या समर्थनार्थ फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयज (एफडब्ल्यूआयसीई) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहिले. मेहंदी दारू पित नाहीत व त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे, असे पत्रात म्हटले आहे.