टॅग
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताने बुधवारी पाच सुवर्णांसह १८ पदके जिंकली. एकूण पदकसंख्या ६२ झाली. सचिन खिलारी यांनी गोळा फेकीत स्पर्धा विक्रमासह सुवर्ण जिंकले; भारताने तिन्ही पदके पटकावली.