टॅग
पंजाब व फरीदाबाद पोलिसांनी कुलवंत सिंह याला पंचायती झुग्गी गावातून ताब्यात घेतले. 13 सप्टेंबरला फाझिल्का जिल्ह्यातील जलालाबाद येथे झालेल्या हातग्रेनेड हल्ल्यात तो हवा होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याचे पाकिस्तानच्या आयएसआय आणि शहजाद भट्टी नेटवर्कशी संबंध आहेत. श्रीगंगानगरमधील 8 किलो आरडीएक्स जप्तीतही तो हवा होता.