टॅग
शाहूपूर पोलिसांनी बुधवारी रात्री दत्तनगरमधील नोंदणीकृत क्लबवर छापा टाकून माजी नगरसेवकासह अकरा जणांना तीनपानी जुगार खेळल्याच्या आरोपावरून अटक केली. 4.63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.