टॅग
किश्तवाडमध्ये दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह सापडल्यानंतर पाच दिवसांतच वादाने रस्ता गाठला. काँग्रेसच्या 'सैन्याची गोळी' दाव्यावर भाजपने जम्मूत पुतळा जाळला, तर भाजप आमदाराच्या मशिदीवरील उल्लेखावरून दुसरा वाद उफाळला.