टॅग
सप्टेंबरमध्ये व्हॉट्सअॅपवरून 'क्राइम ब्रांच अधिकारी' व 'ईडी अधिकारी' बनून 71 वर्षांच्या ज्येष्ठाला सहा तास व्हिडीओवर ठेवले आणि 35.5 लाख उकळले. दोघांना अटक, संपूर्ण रक्कम वसूल.