टॅग
नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनाने तीन आस्थापनांवर कारवाई केली आहे. जुन्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित झाले असून पेरूची वाडीतून 33 हजार रुपये किमतीची 110 किलो शेव जप्त करण्यात आली.