#saudi-arabia
सौदीच्या दम्माम विमानतळावरील हल्ल्यात दोघे ठार, एक भारतीय; दूतावासाने कुटुंबियांशी संपर्क साधला
सौदी अरेबियातील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सायंकाळी हल्ला झाला. ठार झालेल्या दोघांत एक भारतीय नागरिक असून दोन भारतीय जखमी झाले. विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झालं. भारतीय दूतावास पीडित कुटुंबियांच्या संपर्कात आहे.
सौदी अरबीत हल्ले; शायबा तेलक्षेत्रात एक भारतीय जखमी, दम्माम विमानतळावर हल्ला
सौदी अरबच्या शायबा तेलक्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात एक भारतीय नागरिक जखमी झाला, अशी माहिती रियाधमधील भारतीय दूतावासाने दिली. दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या वेगळ्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला व आठ जण जखमी झाले. सौदीच्या हवाई संरक्षणाने ड्रोन हस्तगत केला.