टॅग
१३ नोव्हेंबरला सांतिनिकेतन पोलीस ठाणे हद्दीतील लायक बाजार येथे कॉन्स्टेबल बिस्वजित दास यांच्यावर गोळी झाडणारा रतन शेख रविवारी बिरभूम जिल्ह्यातील नानूर येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. राज्यात सहा महिन्यांतील ही पाचवी चकमक.