टॅग
जागतिक कच्च्या तेलाचे भाव 110 डॉलरच्या वर गेल्याने सेन्सेक्स 458 अंकांनी व निफ्टी 169 अंकांनी घसरले. 403 शेअर्सने 52 आठवड्यांतील नीचांक गाठला. रुपया 94.50 वर घसरला.