टॅग
सुरक्षेच्या चिंतेमुळे इंडिगोने सौदी अरेबियासाठीची उड्डाणे स्थगित करण्याचा कालावधी वाढवला असून रियाधची उड्डाणे 31 ऑक्टोबरपर्यंत रद्द राहतील, असे रियाधमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी सांगितले. जेद्दा, दम्माम व मदीना येथील उड्डाणे 27 ऑक्टोबरपर्यंत रद्द आहेत.