टॅग
लातूरच्या RCC क्लासेसचा संस्थापक शिवराज मोटेगावकर याच्या फोनमधून मिळालेले प्रश्न NEET-UG 2026 च्या 'शिवालिक' मास्टर संचातील सर्व 45 रसायनशास्त्र प्रश्नांशी जुळले, असे CBI ने दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञ मताचा हवाल देत सांगितले.