टॅग
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले. ‘परदेशी मदतीने तुम्ही पंतप्रधान झालात आणि आजही आहात,’ असा आरोप त्यांनी केला. गुजरातमधील राष्ट्रीय एकता दिवसाच्या भाषणात मोदींनी विरोधकांना ‘अवरोध पक्ष’ म्हटले होते.