टॅग
रामायण भाग १ ने ११ दिवसांत जगभरात १,३२९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतातील निव्वळ कमाई ७४९.९० कोटींवर गेली आहे. चित्रपटाने केजीएफ: चॅप्टर २ चा आजीवन जागतिक गल्ला ओलांडला आहे.