टॅग
चंदीगडकडे जाणारी पंजाब रोडवेजची PRTC बस बुधवारी पहाटे संगरूरमध्ये उड्डाणपुलाच्या भिंतीवर आदळली. अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून किमान 18 जण जखमी झाले. जखमींपैकी 15 जणांना पतियाळातील राजिंदरा रुग्णालयात हलवण्यात आले.