टॅग
65 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या नाशिक केंद्राची प्राथमिक फेरी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू झाली आहे. नाशिक, धुळे आणि इंदूरमधील 23 नाट्यसंस्था सहभागी होत असून दररोज सायंकाळी सात वाजता प्रयोग होणार आहेत. स्पर्धा 8 डिसेंबरपर्यंत चालेल.