टॅग
उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यातील जागावाटपाची चर्चा सर्व ४०३ जागांसाठी सुरू असल्याचे काँग्रेसचे प्रभारी राजेंद्र पाल गौतम यांनी सांगितले. २६ जागांच्या फॉर्म्युल्याची चर्चा नाही, असेही ते म्हणाले. समाजवादी पक्षाने बोलणी सुरू असतानाच पहिल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.