टॅग
मतदार यादी पारदर्शकतेच्या नावाखाली सुरू झालेली मोहीम राजकीय षड्यंत्र ठरल्याचा आरोप भाजपचे युवा वकील ॲड. राज सराफ यांनी केला. १३ कोटी मतदार गायब झाल्याचा दावा त्यांनी दिशाभूल करणारा ठरवला.