टॅग
सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि आर.डी. टाटा ट्रस्ट यांनी टाटा सन्स आणि सहा संचालकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा पुनर्नियुक्ती यात आव्हान दिले आहे. ट्रस्टनी 65 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.