#pvr-inox
एका तिकिटाला ३,००० रुपये; रामायण आणि अॅव्हेंजर्समुळे चित्रपट पाहणे खिशाला भारी
मुंबईसह देशातील महानगरांमध्ये मल्टिप्लेक्सच्या विशेष शोची तिकिटे हजारो रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. रामायणाच्या काही आयमॅक्स शोसाठी मुंबईत ३,००० रुपयांपेक्षा जास्त दर आकारले जात आहेत. आगामी अॅव्हेंजर्स: डूम्सडेच्या ४डीएक्स थ्रीडी शोसाठी ४,००० ते ४,२०० रुपयांपर्यंत दर नोंदवले गेले.
एका तिमाहीत 4,000 कोटींचा टप्पा पहिल्यांदाच; पीव्हीआर आयनॉक्सचा विक्रमी नफा
भारतीय चित्रपटगृहांची एकूण तिकीट विक्री सप्टेंबर तिमाहीत 4,443 कोटी रुपयांवर गेली — असा टप्पा पहिल्यांदाच गाठला गेला. पीव्हीआर आयनॉक्सचा महसूल 2,133 कोटी रुपये, तर नफा 111 टक्क्यांनी वाढून 273 कोटी रुपये.