टॅग
पुणे महापालिकेने पाताळ लोकचा आराखडा फेरविचारला. भोसरी ते खाडी मशीन चौक (कोंढवा) ते उंड्री असा 23 किमीचा भूमिगत मार्ग प्राधान्यावर. सविस्तर प्रकल्प अहवालासाठी सल्लागार नेमला. पुढे पुरंदर विमानतळाशी जोडणीचा विचार.