टॅग
बुधवारी पहाटे 2.05 वाजता पुण्याच्या टिंबर मार्केट परिसरात जय वल्लभ शाळेजवळ लाकडाच्या दुकानात आग लागली आणि ती शेजारच्या दुकानांत पसरली. 50 ते 60 दुकाने जळली असा अंदाज आहे. 27 अग्निशमन बंब आणि सुमारे 150 जवानांनी दोन तासांत आग आटोक्यात आणली. कोणीही जखमी झाले नाही किंवा मृत्यू झाला नाही.