टॅग
प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरिन सोमवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर मुंबईत दाखल झाले. बलार्ड एस्टेटमध्ये सचिन तेंडुलकरसोबत गल्ली क्रिकेट खेळले, कुल्हडमध्ये चहा घेतला आणि मेट्रोने प्रवास केला. सहाव्या अर्थशॉट पुरस्कार सोहळ्याचे यजमानपद मुंबईकडे आहे.