टॅग
महादेव ऑनलाइन सट्टा ॲप प्रकरणातील कथित सूत्रधार सौरभ चंद्राकर यांना रायपूरमधील विशेष न्यायालयाने 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने या टप्प्यावर अधिक चौकशीची गरज नसल्याचे सांगितले.