टॅग
सम आणि विषम तारखांनुसार पाणीपुरवठा बंद राहणारे वेळापत्रक सोशल मीडियावर फिरत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ते पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत नागरिकांना सावध केले आहे.