टॅग
पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामादरम्यान महापालिकेची मोठी जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा दावा करण्यात येत आहे. मेट्रोच्या कामामुळे आतापर्यंत सुमारे पाच वेळा जलवाहिनी फुटल्याचा नागरिकांचा आरोप आहे.