#pimpri-chinchwad-municipal-corporation
गुरुवारी पिंपरी-चिंचवडला टॅप कोरडे; निगडी केंद्र बंद
निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवारी, २६ नोव्हेंबरला पिंपरी-चिंचवडच्या सर्व भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.
मोशीतील कचरा प्रकल्पाची चिमणी कोसळल्यानंतर साडेपाच महिन्यांपासून बंद; आठ दिवसांत पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाची चिमणी कोसळल्यानं तो गेल्या साडेपाच महिन्यांपासून बंद आहे. या काळात एक लाख १५ हजार ५०० टन सुका कचरा प्रक्रियेअभावी पडून आहे. प्रशासनाने आठ दिवसांत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे.