टॅग
कोलाबा येथील लायन गेटसमोरील 'अॅस्पिरेशनल' स्वच्छतागृह पाडण्याची मागणी भाजप नगरसेवक मकरंद नरवेकर यांनी केली. हे अपूर्ण बांधकाम पादचाऱ्यांच्या रस्त्यात असून महापालिकेच्या धोरणाचा भंग करते, असा त्यांचा आरोप आहे.