टॅग
कांदिवली पश्चिममधील मथुरादास मार्ग-स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शनवर महापालिकेच्या आर-साउथ विभागाने मंगळवारी २७ व्यावसायिक बांधकामे पाडली. त्यामुळे २०११ पासून रखडलेल्या ११० मीटर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला. दुकानदारांनी रुंदीकरणात येणारा भाग देऊन मागील बाजूस पुन्हा बांधकाम करण्यास मान्यता दिली.