टॅग
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी गोरखपूर विमानतळावरून चौरीचौरापर्यंत रोड शोला सुरुवात केली. पक्षाच्या ‘पीडीए रथयात्रा’चा हा पहिला टप्पा आहे. समर्थक जमू लागल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची ही पूर्वतयारी मानली जात आहे.